लॉकडाउनच्या काळात गरीब कष्टकरी,कामगार वर्गाला अवाच्यासव्वा वीज बिल दिल्याच्या निषेधार्थ आज जेष्ठ मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते आडम मास्तर यांच्या नेतृत्वात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल 25 हजार वीज बिलांची सरसकट होळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून करून महावितरण आणि राज्यसरकारचा निषेध करण्यात आला,
त्यामुळे येत्या काळात राज्यसरकारने सरसकट वीज बिल माफ करावे अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून करण्यात आला आहे.
बाईट-
नरसय्या आडम मास्तर (जेष्ठ कम्युनिस्ट नेते)
#Solapur #Lightbill #MSEB #CPM #Communistparty #Maharashtra #Sarkarnama